
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
Bihar Politics News: बिहार हे लोकशाही सतत क्षीण होत असल्याचे जिवंत उदाहरण आहे. नितीश कुमार आता फक्त नावापुरते मुख्यमंत्री आहेत, अशी टीका करण्यात आली आहे. ...

महाराष्ट्र :“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
Maharashtra Local Body Election 2025: कोणतीही निवडणूक शेवटची नसते. प्रत्येक निवडणुकीचे वेगवेगळे महत्त्व असते, असे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे. ...

व्यापार :सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
India-Afghanistan Trade : अफगाणिस्तानचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री अलहाज नूरुद्दीन अजीजी यांनी भारतीय कंपन्यांना ही ऑफर दिली आहे. ...

तंत्रज्ञान :रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
Reliance Jio Network Issue: कॉल केल्यावर समोरच्याला बोललेले ऐकायला जात नाहीय, समोरचा बोललेले ऐकायला येत नाहीय, अशी अवस्था झालेली आहे. ३५० रुपयांचे रिचार्ज मारून देखील ग्राहकांना नीट सेवा मिळत नाहीय, यामुळे युजर वैतागले आहेत. ...

फिल्मी :मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले...
Dharmendra Property: दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांनी आपल्या मागे सुमारे ४५० ते ५०० कोटी रुपयांचे मोठे साम्राज्य सोडले आहे. ...

फिल्मी :Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा सनी देओलने त्यांना मुखाग्नी दिला. ...

फिल्मी :"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
बॉलिवूडमधील 'ही-मॅन' म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांच्या जीवनात अनेक रंजक किस्से अथवा घडामोडी घडल्या आहेत. असाच एक किस्सा त्यांच्या राजकीय जीवनातीलही आहे. ...

अन्य क्रीडा :Women’s Kabaddi World Cup: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
क्रिकेटच्या मैदानातील ऐतिहासिक कामगिरीनंतर आता कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी ठरल्या आहेत. ...

क्राइम :भयानक! १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; मोठा भाऊ मिळाला नाही म्हणून छोट्याला...
शनिवारी दुपारी अभिषेक एका ग्राहकाला सामान देण्यासाठी जात असताना, कारमधून आलेल्या तरुणांनी भररस्त्यात त्याच्या बाईकला जोरदार धडक दिली अन्... ...

राष्ट्रीय :आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
पुढील 4-5 वर्षांत आणखी 7 नौका नौदलात दाखल होणार! ...

क्राइम :प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
मिस कॉलने सुरू झालेल्या या प्रेम कहाणीचा शेवट प्रियकराने तरुणीला राजस्थानमधील रेल्वे स्टेशनवर सोडून पळ काढण्यात झाला. ...
